Explaination:
IndiaAI, an Independent Business Division (IBD) under the Digital India Corporation, has signed a Memorandum of Understanding (MoU) with Microsoft to drive the adoption and development of artificial intelligence (AI) in India.
डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन अंतर्गत एक स्वतंत्र व्यवसाय विभाग(IBD) असलेल्या इंडियाएआय ने भारतात कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा अंगिकार आणि विकास करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट या कंपनीसोबत एक सामंजस्य करार केला आहे.