Explaination:
Since 2011, National Voters’ Day has been observed annually on January 25 to commemorate the foundation day of the Election Commission of India, established on January 25, 1950, a day before India became a Republic. The event, celebrating the voters of the country again assumes a grand scale this year in light of the fact that India’s total electorate is approaching 100 crore mark. The electoral database now stands at 99.1 crore and counting. This Year’s Theme “Nothing Like Voting, I Vote for Sure” is a continuation of last year’s theme emphasizing the importance of participation in the electoral process, and encouraging voters to take pride in exercising their franchise.
भारत प्रजासत्ताक बनण्याच्या एक दिवस आधी म्हणजे 25 जानेवारी 1950 रोजी भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना झाली. या घटनेची आठवण म्हणून 2011 पासून दरवर्षी निवडणूक आयोगाच्या स्थापना दिनी, 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन साजरा केला जातो. शभरातील मतदारांचा सन्मान करणाऱ्या या सोहळ्याला यावर्षी आणखी एक वेगळा आयाम मिळाला असून भारतातील एकूण मतदारांची संख्या लवकरच 100 कोटींचा आकडा पार करणार आहे. निवडणुकीचा डेटा बेस आता 99.1 कोटी इतका असून तो वाढत आहे. या वर्षीची संकल्पना,"मतदानाइतके महत्वाचे काहीही नाही, मी मतदान करतोच' या गेल्या वर्षीच्या संकल्पनेचा एक भाग आहे.