Explaination:
FIDE Women’s World Rapid Championship was held in New York. Humpy won the Women's World Rapid Chess Championship in 2019 and 2024. Humpy is a gold medalist at the Olympiad, Asian Games, and Asian Championship. She is also the first Indian female grandmaster. She is a recipient Arjuna Award in 2003 and the Padma Shri in 2007.
2024 फिडे महिलांची जागतिक जलदगती बुद्धिबळ अजिंक्यपद न्यूयॉर्कमध्ये आयोजित करण्यात आली होती. हम्पी कोनेरूने 2019 आणि 2024 मध्ये महिलांची जागतिक जलद बुद्धिबळ स्पर्धा जिंकली. हम्पी ऑलिम्पियाड, आशियाई खेळ आणि आशियाई चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक विजेती आहे. ती पहिली भारतीय महिला ग्रँडमास्टर देखील आहे. तिला 2003 मध्ये अर्जुन पुरस्कार आणि 2007 मध्ये पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे.