Explaination:
Field Evaluation Trials of indigenously-developed Nag Mk 2, the third-generation Anti-Tank Fire-and-Forget Guided Missile, were successfully conducted recently at Pokhran Field Range.
स्वदेशी बनावटीच्या थर्ड जनरेशन रणगाडाभेदी फायर अँड फर्गेट मार्गदर्शित क्षेपणास्त्र नाग एमके-2च्या पोखरण येथील फील्ड रेंजवर प्रत्यक्ष युद्धभूमीतील मूल्यांकन चाचण्या यशस्वी झाल्या आहेत.