Explaination:
The Viksit Bharat Young Leaders Dialogue aims to break the 25 year old tradition of holding the National Youth Festival in a conventional manner. It aligns with the Prime Minister's Independence Day call to engage 1 lakh youth in politics without political affiliations and provide them a national platform to make their ideas for Viksit Bharat, a reality.
पारंपरिक पद्धतीने राष्ट्रीय युवा महोत्सव आयोजित कऱण्याची 25 वर्षांची परंपरा खंडीत करणे हा विकसित भारत युवा नेतृत्व संवादाचा उद्देश आहे. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी पंतप्रधानांनी राजकारणाशी संबंधित नसलेल्या एक लाख तरुणांना राजकारणात सहभागी करून घेण्याचे तसेच विकसित भारत साकार करण्यासाठी त्यांच्या कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी राष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे आवाहन केले होते.