Explaination:
The Sonamarg Tunnel project, around 12 km long, has been constructed. It comprises the Sonamarg main tunnel (Z-Morh tunnel) of 6.4 km length, an egress tunnel and approach roads. Situated at an altitude of over 8,650 feet above sea level, it will enhance all-weather connectivity between Srinagar and Sonamarg enroute to Leh, bypassing landslide and avalanche routes and ensuring safer and uninterrupted access to the strategically critical Ladakh region.
सोनमर्ग बोगदा प्रकल्प 12 किलोमीटर लांबीचा असून त्यासाठी रु 2700 कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. त्यामध्ये 6.4किमी लांबीचा मुख्य सोनमर्ग बोगदा, त्याला जोडणारे मार्ग समाविष्ट आहेत. हा बोगदा समुद्रसपाटीपासून 8650 फूट उंचीवर असून लेह मार्गे श्रीनगर ते सोनमर्ग या प्रवासासाठी सर्व मोसमांमध्ये उपयोगी पडेल. या प्रकल्पामुळे कोसळणाऱ्या दरडी व हिमस्खलनाचा धोका असणाऱ्या मार्गांना सुरक्षित पर्याय मिळाला असून लडाख या लष्करी महत्वाच्या भागाकडे होणारे दळणवळण सुरक्षित व सुकर होईल. या मार्गामुळे सोनमर्गकडे बारमाही सुरक्षित प्रवास करता येईल.